About Us

नमस्कार मित्रांनो ,

   आपल्या सर्वांचे महाराष्ट्र पर्यटन maharashtra tourism या वेबसाईट वर स्वागत आहे. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळांपैकी एक आहे, जे विविध संस्कृती, इतिहास आणि नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते. राज्यात अनेक युनेस्को जागतिक वारसा स्थळे, निसर्गरम्य हिल स्टेशन्स, आकर्षक समुद्रकिनारे आणि दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे भव्य किल्ले आहेत. परंतु आपल्या मराठी मायबोलीत महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांची माहिती मुबलक प्रमाणात इंटरनेटवर  उपलब्ध नाही .

   त्यामुळेच आम्ही या वेबसाईट द्वारे आपल्या मराठी भाषेत महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जेव्हा आपण मराठी भाषेत महाराष्ट्रातील सर्व पर्यटन स्थळांची माहिती घ्याल , तेव्हा ती तुमच्या दीर्घकाळ लक्षात राहील . मराठी भाषिकांना अंत्यत सोप्या भाषेत माहिती देण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न केला आहे . तुम्हाला माहिती आवडल्यास नक्की शेअर करा , काही चुकले असल्यास आम्हाला नक्की कळवा .

   वेबसाईट आवडल्यास आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा . काही चुका असतील तरी कळवा , त्यातून आम्हाला अधिकाधिक माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळेल . धन्यवाद ..